आम्ही काय गोळा करतो
- ऑर्डर करताना तुमचे नाव, फोन, ईमेल व पत्ता.
- ऑर्डर व पेमेंट स्थिती (कार्ड/UPI माहिती आम्ही साठवत नाही).
वापर
- ऑर्डर प्रक्रिया, शिपिंग व मदतीसाठी.
- WhatsApp / SMS / ईमेलद्वारे ऑर्डर अपडेटसाठी.
शेअरिंग
डिलिव्हरीसाठी कुरिअर पार्टनर आणि पेमेंटसाठी पेमेंट गेटवे — इतकेच. तुमची माहिती आम्ही कधीही विकत नाही.
संपर्क
श्रीविनी साडीज, नाशिक · +91 77569 71735

